बचत गट गाईड

Bachat Gat books

विषय 

 • मनोगत 
 • अनुभवाचे बोल 
 • बचत गट म्हणजे काय ?
 • बचत गट सुरु करण्यापूर्वी 
 • आदर्श बचत गट कसा बनवावा 
 • बचत गटांची नोंदणी 
 • बचत गट मोहिमेची मुहूर्तमेढ 
 • बचत गटांची वैशिष्ठे 
 • बचत गटांचे फायदे
 • पहिल्या बैठकीत बनविण्य सारखे नियम 
 • पदाधिकाऱ्यांची निवड 
 • पदाधिकाऱ्यांची भूमिका 

 

 • बचत गटांच्या बैठका
 • बचत गट व्यवस्थापन
 • हिशेब वह्या व इतर नोंदवह्या 
 • बचत गट कुढे अडखळतात 
 • आर्थिक व्यवहार 
 • बचत गटांचे खाते बँकेसोबत संलग्न करणे 
 • बँक खाते उघडणे 
 • बचत गटांचे अंतर्गत पत धोरण 
 • बँकेकडून कर्ज वाटप 
 • बचत गटांच्या विविध योजना 
 • बचत गटांमार्फत करतायेण्या सारखे विविध व्यवसाय
 • निष्कर्ष 
 • परिशिष्ट

Important Information about ebooks :

हे पुस्तक छापील स्वरुपात नसुन ते ई-पुस्तक (e-book म्हणजेच pdf) स्वरुपातले आहे.

 • पुस्तकाचे अनधिक्रुत वितरण टाळण्यासाठी पुस्तकास पासवर्ड देण्यात आला आहे.
 • पुस्तकाचे मुल्य प्राप्त झाल्यावर हे पुस्तक व त्याचा पासवर्ड ईमेल ने पाठविण्यात येईल.
 • हे पुस्तक तुम्ही इतरांना वितरित करु नये. तसे केल्याचे आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 • हे पुस्तक केवळ मार्गदर्शक आहे, प्रत्येक बचत गटांची गरज व समस्या वेगवेगळ्या असतात. स्थानिक प्रश्नांप्रमाणेच निर्णय घ्यावेत.
 • शासकीय योजनांमधे बदल होत असतात, काही योजना ह्या बंद होतात, व नवीन योजना आखल्या जातात. पुस्तकातील योजना तुमच्या विभागात सुरु आहे की नाही याची प्रथम चौकशी करावी.
 • तुम्ही बचत गट पुस्तक मागविण्यासाठीचा अर्ज भरल्यावर वरील बाबी तुम्ही वाचल्या आहेत व त्या तुम्हाला मान्य आहेत असे समजले जाईल.