गृहिणी ते उद्योगिनी, चिंचवड, पुणे

दिनांक १० फेब्रवारी २०१८ रोजी, चिंचवड, पुणे, येथे संस्थेतर्फे “गृहिणी ते उद्योगीनीं” या विषयावर एक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्या शिबिरास पुणेकरांनी उत्सुर्फत प्रतिसाद दिला, त्या बाबत प्रथमतः त्यांचे मनःपूर्वक आभार.

शिबिरात उद्योजकतेच्या विविध पैलूंबाबत संस्थेच्या टीमद्वारे माहिती पुरविण्यात आली. तसेच कार्यक्रमात कागदी पिशवी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

पुढील उपक्रम पुणे येथे लवकरच आयोजित होईल, तसेच संस्था पुणे येथे सदस्य नोंदणी अभियान राबविणार असून ज्यांना संस्थेचे सदस्य व्हायचे असेल अशांनी येथे क्लिक करून   हा अर्ज भरून पाठवावा हि विनंती.

photo gallery link