Bachat Gat eBook – बचत गट – बचतीपासुन स्वयंपुर्तीपर्यंत

भाग १

  • बचत गटांचा इतिहास
  • बचत गट म्हणजे काय
  • बचत गटांचे उद्देश, खासियत
  • विविध प्रकारचे बचत गट
  • बचत गटांचे फायदे / तोटे
  • बचत गट कसा स्थापन करावा
  • बचत गटाचे नियोजन व व्यवस्थापन
  • बचत गट व आर्थिक उलाढाल
  • बचत गटांची क्रेडिट रेटिंग
  • बचत गटांकरिताच्या विविध योजना
  • विविध ठरावांचे मसुदे

भाग २

  • व्यवसाय म्हणजे काय
  • व्यवसाय कसा सुरु करावा
  • बचत गटांना व्यवसायाभिमुख कसे बनवावे
  • एमएसएमई म्हणजे काय
  • नवीन उद्योजकांकरिता विविध योजना
  • शासकीय कार्यालयांचे पत्ते
  • प्रकल्प अहवालाचा मसुदा
  • ई एम अर्जाचा मसुदा
  • निष्कर्ष

Important Information about ebooks :

हे पुस्तक छापील स्वरुपात नसुन ते ई-पुस्तक (e-book म्हणजेच pdf) स्वरुपातले आहे.

  • पुस्तकाचे अनधिक्रुत वितरण टाळण्यासाठी पुस्तकास पासवर्ड देण्यात आला आहे.
  • पुस्तकाचे मुल्य प्राप्त झाल्यावर हे पुस्तक व त्याचा पासवर्ड ईमेल ने पाठविण्यात येईल.
  • हे पुस्तक तुम्ही इतरांना वितरित करु नये. तसे केल्याचे आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • हे पुस्तक केवळ मार्गदर्शक आहे, प्रत्येक बचत गटांची गरज व समस्या वेगवेगळ्या असतात. स्थानिक प्रश्नांप्रमाणेच निर्णय घ्यावेत.
  • शासकीय योजनांमधे बदल होत असतात, काही योजना ह्या बंद होतात, व नवीन योजना आखल्या जातात. पुस्तकातील योजना तुमच्या विभागात सुरु आहे की नाही याची प्रथम चौकशी करावी.
  • तुम्ही बचत गट पुस्तक मागविण्यासाठीचा अर्ज भरल्यावर वरील बाबी तुम्ही वाचल्या आहेत व त्या तुम्हाला मान्य आहेत असे समजले जाईल.
Share