6-7-8 मे 2022
(सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
ठिकाण – कुडाळ, सिंधुदुर्ग
फी – 3000/- रुपये
(सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी चहा-बिस्कीट सह)
प्रशिक्षण तपशील
कोवळा फणस, कच्चा फणस आणि पिकलेला फणस यापासून बनणाऱ्या विविध प्रॉडक्टसची माहिती
प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, उपकरणे यांची माहिती
व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे परवाने, FSSAI लायसन्स, न्युट्रिशन व्हॅल्यू, सरकारी योजना यांची माहिती
पॅकिंग, स्टोरेज, किंमत ठरवणे याबाबतची माहिती
ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, वितरण, विक्री यांची पद्धत
फणसच का ?
आरोग्याच्या दृष्टीने फणस हे सर्वोत्तम फळ
रोगप्रतिकारक आणि आरोग्यदायी
मोठ्या प्रमाणात आणि कमी किमतीत कच्चा माल उपलब्ध
खूप सारे पदार्थ तयार करता येतात
मूल्यवर्धित उत्पादनामुळे आर्थिक कमाई जास्त
या क्षेत्रात खूपच कमी व्यावसायिक असल्याने स्पर्धा कमी
मूल्यवर्धित उत्पादनांना वर्षभर मागणी
कॅन्सर, ब्लड प्रेशर, अस्थमा, नेत्र विकार, त्वचा रोगावर उपयुक्त असल्याने दैनंदिन आहारात फणसाचा वापर करता येईल
व्हिटॅमिन, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम यांचं प्रमाण जास्त असल्याने सुदृढ आरोग्यासाठी चांगला
फणसाची विविध मूल्यवर्धित उत्पादने
विविध प्रकारच्या भाज्या
बिर्याणी, कुर्मा, कोफ्ता, कबाब, पकोडा
पापड, लोणचं, शेवया, खाकरा, बिस्किट्स
ज्यूस, जॅम, पोळी, फ्रूट बार, चॉकलेट, केक
शिरा, उपमा, इडली, डोसा, समोसा
आइस्क्रीम, श्रीखंड, मिठाई
भाकरी, चपाती साठी पिठ
कच्चे गरे, पिकलेले गरे व त्यांची पावडर
आठळ्या (घोटी) व त्याची पावडर
तसेच अन्य खूप सारे प्रॉडक्ट्स
आंबा, काजू पेक्षाही जास्त पैसे मिळवून देणारा हा फणस आहे. या व्यवसायातील संधी हेरुन त्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन घेण्यासाठी हे प्रशिक्षण शिबिर अत्यंत उपयुक्त आहे.
कृपया आपली जागा लगेच बुक करुन प्रवेश निश्चित करा
अभिनव उद्योग प्रबोधिनी, सिंधुदुर्ग
8767473919