ऍडव्हान्स इन्स्टंट टी प्रीमिक्स वर्कशॉप (ऑनलाइन)
फक्त मिक्स करा आणि तयार करा स्वादिष्ट इन्स्टंट चहा! चहा प्रीमिक्स तयार करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आता येवले चहा, पंढरपूर चहा, प्रेमाचा चहा यांसारख्या लोकप्रिय चवींचा अनुभव घराघरांत पोहोचवा. या विशेष ऑनलाइन वर्कशॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे इन्स्टंट टी प्रीमिक्स तयार करण्याचे तंत्र, योग्य प्रमाण, प्रात्यक्षिके आणि आवश्यक नोट्स दिल्या जातील. […]