Swayamsiddha Foundation

Women Empowerment since 2006

Bachat Gat Workshop at Dadar

दिनांक  : 11th May, 2025
वेळ       : 02.00 pm to 05.00 pm
ठिकाण :  Dadar, Mumbai

कार्यशाळा कोणासाठी :
– नवा गट सुरू करू इच्छिणारे,
– अस्तित्वात असलेले बचत गट,
– शिथिल अवस्थेतील गट,
– गटामार्फत व्यवसाय करू इच्छिणारे

कार्यशाळेचे विषय 
– बचत गट बेसिक्स,
– गट कसा बनवावा,
– गटात येणाऱ्या समस्या,
– त्यांचे निराकरण,
– नोंदणी व योजनांचा लाभ,
– बिजनेस रेडीनेस कसे व्हावे
– कोणते बिजनेस करावेत
– विविध योजना,
– विणातरण कर्ज,
– नोंदण्या,
– मार्केटिंग प्लॅटफॉर्म इत्यादि

शुल्क :
रु.२००/- प्रति व्यक्ति 

अधिक माहिती व नाव नोंदणी
8108921295 | 9833364930 | 9029051434

नाव नोंदणीसाठी खालील फॉर्म भरावा :

Share: Facebook Twitter Linkedin
Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *