(केंद्र सरकार प्रमाणित प्रमाणपत्र कोर्स)
दिनक व वेळ :
20th to 25th July, 2022. | 01.30 pm to 05.00 pm
मोड : ऑनलाईन
प्रशिक्षणाची भाषा : मराठी
कोर्स मध्ये शिकविले जाणारे जिन्नस :
लोणचे
1) लिंबू गोड लोणचे
2) लिंबू रस मिश्रित मिरची लोणचे
3) लसूण लोणचे
4) कारले लोणचे
5) चिंचकोळ मिश्रित मिरची लोणचे
6) लिंबू, मिरची मिक्स लोणचे
7) लिंबू, मिरची, कैरी, मिक्स लोणचे
8) करवंद लोणचे
9) कैरीचे हैदराबादी लोणचे
10) लिंबू तिखट लोणचे
11) कैरीचा छुंदा
12) कैरी लोणचे
(6 प्रकार प्रॅक्टिकली घेतले जातील बाकी नोट दिल्या जातील)
जॅम
1) मिक्स फ्रुट जॅम
2) अननस जॅम
3) मॅंगो जॅम
4) सफरचंद जॅम
5) स्ट्रॉबेरी जॅम
(प्रॅक्टीकली दोन जॅम घेतले जातील बाकी नोट्स दिल्या जातील)
जेली
1) कवठ जेली
2) पेरू जेली
3) अननस व सफरचंद जेली
4) डाळींब जेली
5) पपई जेली
(यापैकी कोणतीही एक प्रॅक्टिकल घेतले जाईल बाकी सर्व नोट्स मिळतील)
नॅचरल सिरप
1) लेमन सिरप
2) लेमन जिंजर सिरप
3) कोकम सिरप
4) आवळा सिरप
5) अननस सिरप
6) रोज सिरप
7) ऑरेंज सिरप
8) मँगो सिरप
9) द्राक्ष स्क्वॅश
10) अंजीर सिरप
11) खस सिरप
(यापैकी पाच सिरप प्रॅक्टीकली घेतले जातील बाकी नोट दिल्या जातील)
सिंथेटिक सिरप
1) ऑरेंज सिरप
2) रोज सिरप
3) रुह अफ्जा सिरप
4) खस सिरप
5) कला खट्टा सिरप
(यापैकी सर्व प्रॅक्टिकल दाखवले जातील)
सॉस
1) टोमॅटो सॉस
2) टोमॅटो केचप
3) चिंच सॉस
4) चिंच खजूर सॉस/ चटणी
(यापैकी दोन प्रॅक्टिकली दाखवले जातील बाकी नोट दिल्या जातील)
वय : किमान 18 वर्षे
फी : रु १५००/- (थिअरी, प्रात्यक्षिके, ई-नोट्स, केंद्र सरकारमान्य प्रमाणपत्र)
सीट : किमान ३०
अधिक माहितीसाठी :
9029051434 | 8222828728
प्रवेशासाठी
येथे क्लिक करा