स्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे.
वयोगट :
किमान 18 वर्ष
भाषा :
मराठी
निबंध पाठविण्याची कालावधी :
दिनांक 10 जुलै 2022 ते 31 जुलै 2022.
विषय | विभाग
1. देशभक्ती वर स्लोगन स्पर्धा
2. एका मिनिटाचे देशभक्ती वरचे गाणे रेकॉर्ड करून पाठवणे.
3. देशावरील स्वलिखित कविता पाठवणे.
4. स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा स्पर्धा
5. स्त्रियांच्या दृष्टीने भारताचे स्वातंत्र्य
6. शक्यतो निबंध टाईप केलेला असावा
३ विजेत्यांना रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्रक दिले जाईल | इतर 0३ उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र
अधिक माहितीसाठी :
8108921295 | 9892355120
विजेत्यांची नावे 15 ऑगस्टला 2022 संस्थेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतील.
अटी व नियम :
१) निबंध किमान २५०-३०० शब्दांचा असावा.
२) निबंध मराठीत असावा
३) निबंध स्वलिखित असावा
४) निबंध कोणत्याही जात, धर्म, समुदाय, संप्रदाय, देश, राजकीय विचार, इत्यादी विरुद्ध नसावा. कोणतेही वादग्रस्त किंवा भावना दुखावतील असे लिखाण करू नये.
५) परीक्षकांचा व संस्थेचा निर्णय अंतिम असेल
६) स्पर्धेत प्राप्त झालेले लेख, कविता इत्यादी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाऊ शकते
७) वेशभूषा स्पर्धेसाठी मोबाईल उभा धरून काढलेला फोटो सदस्यांनी पाठवायचे आहेत.
८) केवळ संस्था सदस्यच अर्ज भरू शकतील.