!!! तुमच्यासाठी खास असा माहितीपूर्ण दिवस !!!
🤷🏻♀ Sunday Gyan Day 🤷🏻♀
स्वयंसिद्धा महिलांमध्ये उद्योजकता विकसित करण्यासाठी सतत प्रयासरत असते. याचाच एक भाग म्हणून आम्ही दर महिन्याच्या एका रविवारी एक माहितीपूर्ण सदर सुरु करीत आहोत, त्याचे नाव संडे – ग्यान डे. 📖
या सदरात आम्ही व्यवसायाच्या संदर्भातील विविध पैलूंबाबत माहिती देणार असून, सदस्यांना त्यांच्या बिजनेस संदर्भातील प्रश्न मांडता येणार असून त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत.
या रविवारी देण्यात येणारी माहिती अशी असेल 👇🏻
✒ बजट मधील MSME उद्योजकांसाठीची तरतूद
✒ AI व अन्य ऑटोमेशन टूल्स ज्याचा आपल्या बिजनेससाठी उपयोग होईल
✒ एक यशस्वी मार्केटिंग केसस्टडी
✒ सहभागी सदस्यांचे प्रश्न उत्तरांचे सत्र
📅 दिनांक 16 फेब्रु. 2025 रोजी,
⏰सायंकाळी 4.00 वाजता
( फक्त संस्थेच्या सदस्यांसाठी )
होणाऱ्या मोफत 🆓 कार्यक्रमात सहभागी व्हावे.
सहभागी होण्यासाठी https://forms.gle/SvUTtuKe2uehEbgm6 येथील फॉर्म भरावा, फॉर्म भरल्यावर तुम्हाला तुमच्या ईमेलवर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची लिंक ई-मेल वर येईल.