Swayamsiddha Foundation

Digital Marketing Workshop

दिनांक : १२ व १३ एप्रिल, २०२५
वेळ : दुपारी २.०० ते सायं. ६.००
भाषा : मराठी

कार्यशाळेचे विषय :
या दोन दिवसीय कार्यशाळेचा अभ्यासक्रम खास करून नवशिक्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे सर्व मूलभूत भाग समाविष्ट असणार आहेत, जसे की ऑनलाईन मार्केटिंग कसे सुरू करावे, जाहिराती कशा तयार कराव्यात, आणि तुमची उत्पादने किंवा सेवा इंटरनेटवर कशा प्रकारे प्रसिद्ध कराव्यात. तसेच, मार्केटिंगसाठी उपयोगी असणारी विविध AI साधने (टूल्स) वापरण्याचेही प्रशिक्षण दिले जाईल. सर्व साध्या सोप्या मराठीत. सोबत सायबर सेफ्टी वर विशेष माहिती. कार्यशाळा उद्योजिका, गृहिणी, विद्यार्थी इत्यादींसाठी उपयुक्त.

शुल्क :
स्वयंसिद्धा सदस्यांसाठी : ₹१,५००/-
इतर सहभागींसाठी : ₹२,०००/-

शुल्कामध्ये समाविष्ट : थिअरी, प्रात्यक्षिक (Live Demonstration), ई-नोट्स, प्रश्नोत्तर सत्र आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग.

📞 अधिक माहितीसाठी : ९०२९०५१४३४ | ८१०८९२१२९५
नोंदणीसाठी : येथे क्लिक करा

Share: Facebook Twitter Linkedin

Comments are closed.