🚀 तुमचा व्यवसाय ऑनलाइन आणा आणि अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचा!
अजूनही फक्त ओळखी आणि तोंडी प्रसिद्धीवर व्यवसाय चालवत आहात ?
मोफत डिजिटल साधनांचा वापर करून तुमचा व्यवसाय ऑनलाइन कसा वाढवायचा हे जाणून घ्या!
📚 या कार्यशाळेत तुम्ही शिकाल
✅ व्यवसायाची डिजिटल ओळख (Digital Identity) तयार करणे
✅ लोगो आणि व्यावसायिक प्रोफाइल डिझाइन करणे
✅ Google Business Profile तयार करणे
✅ कोडिंगशिवाय वेबसाईट तयार करणे
✅ WhatsApp Business चा विक्रीसाठी वापर
✅ Facebook व Instagram वर व्यवसायाची उपस्थिती निर्माण करणे
✅ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करणे
✅ AI चा वापर करून मार्केटिंग व कंटेंट तयार करणे
🎯 थेट प्रात्यक्षिके (Live Demonstrations)
✔ Google Business Profile सेटअप
✔ काही मिनिटांत वेबसाईट तयार करणे
✔ WhatsApp Business कॅटलॉग तयार करणे
✔ सोशल मीडिया पोस्ट डिझाइन करणे
✔ व्यवसाय वृद्धीसाठी AI साधनांचा वापर
📅 दिनांक : 20.06.2026
⏰ वेळ : दुपारी २.०० ते ५.००
💰 सहभाग शुल्क : ₹९९९/- फक्त
👩💼 कोणासाठी उपयुक्त ?
महिला उद्योजक • सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) • स्टार्टअप्स • बचत गट (SHGs) • घरगुती व्यवसाय • नवउद्योजक
📲 मर्यादित जागा – आजच नोंदणी करा !
