Swayamsiddha Foundation

ऍडव्हान्स इन्स्टंट टी प्रीमिक्स वर्कशॉप (ऑनलाइन)

फक्त मिक्स करा आणि तयार करा स्वादिष्ट इन्स्टंट चहा!

चहा प्रीमिक्स तयार करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण घ्या आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा.

आता येवले चहा, पंढरपूर चहा, प्रेमाचा चहा यांसारख्या लोकप्रिय चवींचा अनुभव घराघरांत पोहोचवा. या विशेष ऑनलाइन वर्कशॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे इन्स्टंट टी प्रीमिक्स तयार करण्याचे तंत्र, योग्य प्रमाण, प्रात्यक्षिके आणि आवश्यक नोट्स दिल्या जातील.

वर्कशॉपची माहिती

  • दिनांक: 12 जुलै 2026
  • वेळ: दुपारी 2:00 ते 5:00
  • मोड: ऑनलाइन (रेकॉर्डिंगसह)
  • भाषा: मराठी

या वर्कशॉपमध्ये काय शिकाल?

  • चहा प्रीमिक्स तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया
  • मसाला चाय प्रीमिक्स
  • लेमन टी प्रीमिक्स
  • बॉम्बे टी प्रीमिक्स
  • केसर मसाला चहा प्रीमिक्स
  • काश्मिरी काहवा (Kahwa) चहा प्रीमिक्स
  • व्हॅनिला फ्रेंच चाय लाट्टे
  • चाय लाट्टे प्रीमिक्स
  • आले चहा प्रीमिक्स

वर्कशॉपची वैशिष्ट्ये

  • लाईव्ह प्रात्यक्षिके
  • सविस्तर नोट्स
  • वर्कशॉपचे रेकॉर्डिंग उपलब्ध
  • घरबसल्या शिकण्याची सुविधा
  • चहा प्रीमिक्स व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन

फी : प्रति व्यक्ती: ₹ 899/-

अधिक माहितीसाठी

नोंदणी, फी किंवा इतर माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या चहा व्यवसायाची यशस्वी सुरुवात करा.

नाव नोंदणी : Click Here

Share: Facebook Twitter Linkedin
Leave a Reply

Leave a Reply