Bachat Gat – Sakhi Samvaad


बचत गटात आहात ? बचत गट शिथिल झालाय ? अपेक्षित यश मिळत नाही ? सतत कुरबुरी असतात ? गटाच्या माध्यमातून व्यवसाय करायचा आहे ? गट यशस्वी करायचा आहे ? वरील प्रश्नांची उत्तरे मिळावाबचत गट – सखी संवाद कार्यक्रमदिनांक : २५ नोव्हेंबर, २०२३ दुपारी : ०२.०० ते ०५.००ठिकाण : ठाणे विषय : बचत गट कसा बनवावा, […]