Bachat Gat – Sakhi Samvaad


bachat gat sakhi samvad

बचत गटात आहात ? बचत गट शिथिल झालाय ? अपेक्षित यश मिळत नाही ? सतत कुरबुरी असतात ? गटाच्या माध्यमातून व्यवसाय करायचा आहे ? गट यशस्वी करायचा आहे ?

वरील प्रश्नांची उत्तरे मिळावा
बचत गट – सखी संवाद कार्यक्रम
दिनांक : २५ नोव्हेंबर, २०२३
दुपारी : ०२.०० ते ०५.००
ठिकाण : ठाणे

विषय :
बचत गट कसा बनवावा,
गट सक्षम कसा करावा,
गटाच्या माध्यमातून व्यवसाय कसा करावा,
नोंदणी,
गटांसाठी विविध योजना,
गट यशस्वी कसा करावा

फी : रु. १००/- प्रति व्यक्ती

अधिक माहिती :
9029051434 | 8222828728

One thought on “Bachat Gat – Sakhi Samvaad”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *