बचत गटाचे बँक खाते उघडण्यासाठी पॅन क्रमांक आवश्यक नाही त्याऐवजी फॉर्म 60 भरावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या 6 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार, बचत गट सदस्यांचे तपशील फॉर्म 60 मधील स्तंभ 18 मध्ये सादर करणे आवश्यक आहे.
Ref :
RBI circular on DAY NRLM No RBI/2018-19/9, FIDD.GSSD.CO.BC.No.05/09.01.01/2018-19 dated July 3, 2018 page No 4 item No. 7.1.1 also confirms that PAN of SHG should not be insisted upon at the time of opening of account or transactions. Banks may accept declaration in Form No 60 as may be required.