नाही, बँक खाते उघडताना बँकेत सर्व सभासदांची उपस्थिती आवश्यक नाही आहे, केवळ बचत गटांच्या पदाधिकारी यांना बँकेत उपस्थित राहावे लागते.
Ref. : RBI master circular on DAY _ NRLM No RBI/2018-19/9, FIDD.GSSD.CO.BC.No.05/09.01.01/2018-19 dated July 3, 2018 page No 4 item No. 7.1.1.