- खाते उघडण्याचा फॉर्म
- बँकेत खाते उघडण्यासाठीचा बचत गटाचा प्रस्ताव
- पादधीकाऱ्यांचे 3 रंगीत फोटो (पासपोर्ट साईज)
- बचत गटाच्या नावाचा शिक्का
पादधीकाऱ्यांचे kyc साठी खालील पैकी कागदपत्रे लागतात :
- आधार कार्ड
- वोटिंग कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायविंग लायसेन्स
- बँक मान्य अन्य कोणतेही कागदपत्र